Friday, 21 December 2018

घरटे: शिकवण एक चिमणिची | Marithi


घरटे: शिकवण एक चिमणिची 

                                            - सौभक्ति सौरभ खानवलकर



     पाखरू म्हणजे ल्हानसा जीव ज्याला आपण चिमणी म्हणतो। एक एवढीशी चिमणी जेम्हा अंड्यात् हून बाहेर येते तिला उत्सुकता असते कि हे जग कस असणार? ति एवढीशी चिमुकली अस्ताना तिचे आई-वडिल तिला दाणा-पाणी आणुन देतात। ति चिमणी त्यालाच अपल युष्य समझु लागते। एका दिवशी तिचे आई-वडिल तिला म्हणतात बाळा अता तुझ्या शिक्षणाची वेळ आली आहे। तुला आम्ही या ऊँच नीळ्या आकाशात् आपले पंख पसरवऊन उड़ायला शिकवऊ। ते पाखरू फार आनंदी होतो, तो विचार करतो त्याला ही या ऊँच आकाशात् हे प्रकृति बघायला मिळेल, सुंदर पोखरे आकाशात् बघाताना किती छान वाटेल। पण तो जसास आपल्या घरट्यात उड़ी मारायला जातो आणी खाली बघतो तर त्याला फार भिती वाटते, तो आपल्या आई ला म्हणतो " जरका मी पंख पसरवऊन नहीं उडू शकलो अणी खाली पड़लो तर? मी या आकाशात् कधी ही ऊँच नहीं उडू शकणार।" चिमणी चि भिती पाहून तिचे आई ने तिला म्हणतल "तु ज़मीनी वर नहीं पडू शकत् तुझ्या कड़े पंख आहे, जेम्हा तु घरट्यात उड़ी मारशील , पक्षी जाती मूळे स्वता: हुनच पंख, पसरवण शिकशील। अण मग या नीळ्या  आकाशात् उडू लागशील। परंतु तुला तरी भिती वाटली तर विसरू नको तुला संभाळणारे तुझे मित्र-बंधु आहेतच् सदैव खंबीर पण्याने तुझ्या बरोबर चालणारे तुझे वडिल आहेत, अणी मी तर रहाणारच ,माझ्या ममते मुळे मी तुला कधी ही काही होऊ देणार नाही।" हे आयकुन पाखराला धोड़े धीर आले। ति चिमणी अपले डोळे मिटून घरट्यात् बाहेर आली, अणी तिने झाड़ा चा शाखे वरून उडी मारली, अणी थोङ्याच वेळात नीळ आकाशात् अपले पंख पसरवउन उडू लागली। ति चिमुकलीशी चिमणी कधी मोठी झाली कळलच नाही। अणी एक दिवशी रोज प्रमाणे या नीळ गगनात ऊँच उडून गेली। ते पाखरू कोणाला ही दिसे ना अस झाल। कोणष्ठऊ कुठे गेल?? कुठे लुप्त हऊन गेल?? ज्या पाखरुला तिचा आई-वडिलानी जन्म दिला, ऊँच आकाशात् उड़णे शिकवले, स्वालंबी बनवले, तिचा वर संस्कार टाकले, तेच्या मित्रानी पदो पदी साथ दिला, बंधू जनानी प्रोत्साहन दिला त्याना सोडून सगळ विसरून तो या नीळ अंबरात हरवऊन गेला। तुम्ही जीवनात कितीही उच्च पदावर असाल, कितीही मोठे झाला असाला, कितीही यश अणी किर्ती मिळवली असेल, अणी या जगात कुठेही असणार तुम्ही तुमच्या आई- वाडिलाना कधी ही विसरूनका, ज्यानी तुम्हाला सदैव साथ दिली। आपल्या मित्र - बंधुन ना कधी विसरूनका। तुमचा हा यशा चा अहंकार तुम्हाला कधी माघे वळून पाहू देणार नही पण आयुष्यात ठोकर खाऊन जरका कधी पडलास् तर तेम्हा कोणी ही तुम्हाला संभाळ्यला णार। माणूस पाखरू नाही परंतु पाखराचा उत्तम गुण घेऊ शकतो। जसे सकाळ झाल्यावर सर्व पाखरू अपल्या घरट्यात हुन उडून जातात, अपल्या साठी दाणा- पाणी एकत्रित करतात अणी नाविसरता सूर्य अस्ता चा अधी अपल्या घरट्यात पून्हाः परततात। उल्लेख केलेल्या पाखरा बद्दल कायजी करु नका, तो किती ही ऊँच आकाशात् उड़ला असेल पण सांझ पड़ायचा अधी आपल्या घरट्यात येऊन गेला। अपल्या कोणत्या ही गाेष्टी चा अहंकार करु नका, सदैव अपल्या म्णसानशी, अपल्या मातीशी जुडून रहा। मनुष्य कितीही ऊँच गेला तरी वळून अपल्या लोकान कड़े यावच लगते। आयुष्यात कधी ही तुम्हाला कोणत्या नात्यानची गरज़ पड़ेल हे तुम्हाला ठाऊक नाही। प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाची गरज़ असते, हे कधीही विसरू नाही। सर्वाना सोबत घेऊन सर्वानच्या सोबतच चालावे। बघा जरका अजुन ही तुम्ही काही चुक करत असाल तर वेळ साधुन सुधारा। 
   कारण

चुका जीवनातला एक पान आहे,

परंतु नाते हे संपूर्ण पुस्तक आहे,

वेळ पडल्या वर

चुकानच पान फाडून द्या,

परंतु एका पाना साठी संपूर्ण पुस्तक कधी ही हरवऊ देऊ नका।



31 comments:

  1. खूप छान शिकवण. अशेच चांगले आर्टिकल्स लिहीत रहा. My best wishes are always with you 😊

    ReplyDelete
  2. खूप सुंदर वर्णन केले आहे अगदी हृदय स्पर्शी
    खुप अभिनंदन
    Please keep it up

    ReplyDelete
  3. खूब छान.शब्दव्याख्या अप्रतिम, सुंदर चित्रण

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद। कृपया आपले नाव कमेंट मध्ये ल्याहवे।

      Delete
  4. Bhakti great work, very good start. Keep it up...

    ReplyDelete
  5. Keep it up bhakti👍
    Good going👌👌
    All the very best

    ReplyDelete
  6. Wah Bhakti khup chhaan!!aashich lihit raha. Shubhechcha🌷🌷🌷🌷🌷🌷
    Rupali Shihoorkar Atya

    ReplyDelete
  7. 🌞🇮🇳🙏🏻 खुप छान असाच वेळेचा सदुपयोग करून खुप पुढे वाढत रहा.
    तुझ्या ह्या गोष्टी वरुन आठवले, आपल्या घरात बाल्कनीत तुळशी च्या झाडावर एक पाईप आहे तिथे एका काळ्या चिमणी ने घरट बनाऊन दोन अंडे​ दिले काही दिवसांनी त्यातून बच्चे निघाले,ती चीमणी बच्यांना जेवण आणुन खाऊ घालत , बघायला छान वाटायचे, त्या चिमणीला​ वाटायचे हे आपल्या बच्यांना त्रास देतील म्हणून ती माझ्या वर अटेक करायची, बच्चे मोठे होऊ लागले आणि उडण्याचा प्रयत्न करुलागले अता मनाला धास लागली तेंव्हा सौरभ लहान होता, चिमणी च्या बच्चाना पाहुन मला भीती वाटु लागली की असेच प्रत्येका बरोबर होणार आणि एके दिवशी बघितले तर ते बच्चे घरट्यात नव्हते मनाला वाईट वाटले आणि काळजी पण कि असेच आपल्या बरोबर पण होणार.हाच प्रकृती चा नियम आहे. आपण किती दिवस बच्यांना पंख फडफडु देणार , किती दिवस बोटं पकडून चालवणार मनाला धिर दिला प्रकृतीत जे होत आहे ते चांगल्या साठीच​ होत आहे...... आणि अता बघा बच्चे कुठे आहेत​.
    संजय खानवलकर

    ReplyDelete
  8. हे कमेंट बाबा नी माला whatsapp वर टाकले सगळान बरबर शेयर करावे से वाटले धन्यवाद बाबा। अपले स्नेह अणी आर्शावाद सैदव असुद्या।🙏

    ReplyDelete
  9. Very Nice Bhakti

    -Ashwini Tavare

    ReplyDelete
  10. खानवलकरां कडे एक लेखिका जन्माला आली आणि ती उच्च विचार सरणी घेउन धन्य झालो
    1000 शब्दात असेच भारतीय संस्कृति बद्दल लेख शंभवी ला पाठव प्रकाशित होतील
    काका जी
    वाह भक्ति वाह मजा आगया

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद काका😊 🙏
      मी नक्की पठवते शंवभी ताई ला.

      Delete
  11. Excellent...I look forward to reading your new blog...Congratululations...Dr. Purnima Joshi

    ReplyDelete
  12. great keep it up.
    Hidden talent revealed.
    Preeti josji

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. My best wishes are always with you
    Khup khup Shubhechcha

    ReplyDelete
  15. Khoob apratim lihli aahes, nice to know about your hidden talents.. Keep it up and big congratulations to you bhakti

    ReplyDelete
  16. खूब खूब छान 👌 भक्ति ! Keep it up 👍

    ReplyDelete
  17. Apratim tai,bhot Acha likha h tune����
    -kanika

    ReplyDelete