Friday, 21 December 2018

घरटे: शिकवण एक चिमणिची | Marithi


घरटे: शिकवण एक चिमणिची 

                                            - सौभक्ति सौरभ खानवलकर



     पाखरू म्हणजे ल्हानसा जीव ज्याला आपण चिमणी म्हणतो। एक एवढीशी चिमणी जेम्हा अंड्यात् हून बाहेर येते तिला उत्सुकता असते कि हे जग कस असणार? ति एवढीशी चिमुकली अस्ताना तिचे आई-वडिल तिला दाणा-पाणी आणुन देतात। ति चिमणी त्यालाच अपल युष्य समझु लागते। एका दिवशी तिचे आई-वडिल तिला म्हणतात बाळा अता तुझ्या शिक्षणाची वेळ आली आहे। तुला आम्ही या ऊँच नीळ्या आकाशात् आपले पंख पसरवऊन उड़ायला शिकवऊ। ते पाखरू फार आनंदी होतो, तो विचार करतो त्याला ही या ऊँच आकाशात् हे प्रकृति बघायला मिळेल, सुंदर पोखरे आकाशात् बघाताना किती छान वाटेल। पण तो जसास आपल्या घरट्यात उड़ी मारायला जातो आणी खाली बघतो तर त्याला फार भिती वाटते, तो आपल्या आई ला म्हणतो " जरका मी पंख पसरवऊन नहीं उडू शकलो अणी खाली पड़लो तर? मी या आकाशात् कधी ही ऊँच नहीं उडू शकणार।" चिमणी चि भिती पाहून तिचे आई ने तिला म्हणतल "तु ज़मीनी वर नहीं पडू शकत् तुझ्या कड़े पंख आहे, जेम्हा तु घरट्यात उड़ी मारशील , पक्षी जाती मूळे स्वता: हुनच पंख, पसरवण शिकशील। अण मग या नीळ्या  आकाशात् उडू लागशील। परंतु तुला तरी भिती वाटली तर विसरू नको तुला संभाळणारे तुझे मित्र-बंधु आहेतच् सदैव खंबीर पण्याने तुझ्या बरोबर चालणारे तुझे वडिल आहेत, अणी मी तर रहाणारच ,माझ्या ममते मुळे मी तुला कधी ही काही होऊ देणार नाही।" हे आयकुन पाखराला धोड़े धीर आले। ति चिमणी अपले डोळे मिटून घरट्यात् बाहेर आली, अणी तिने झाड़ा चा शाखे वरून उडी मारली, अणी थोङ्याच वेळात नीळ आकाशात् अपले पंख पसरवउन उडू लागली। ति चिमुकलीशी चिमणी कधी मोठी झाली कळलच नाही। अणी एक दिवशी रोज प्रमाणे या नीळ गगनात ऊँच उडून गेली। ते पाखरू कोणाला ही दिसे ना अस झाल। कोणष्ठऊ कुठे गेल?? कुठे लुप्त हऊन गेल?? ज्या पाखरुला तिचा आई-वडिलानी जन्म दिला, ऊँच आकाशात् उड़णे शिकवले, स्वालंबी बनवले, तिचा वर संस्कार टाकले, तेच्या मित्रानी पदो पदी साथ दिला, बंधू जनानी प्रोत्साहन दिला त्याना सोडून सगळ विसरून तो या नीळ अंबरात हरवऊन गेला। तुम्ही जीवनात कितीही उच्च पदावर असाल, कितीही मोठे झाला असाला, कितीही यश अणी किर्ती मिळवली असेल, अणी या जगात कुठेही असणार तुम्ही तुमच्या आई- वाडिलाना कधी ही विसरूनका, ज्यानी तुम्हाला सदैव साथ दिली। आपल्या मित्र - बंधुन ना कधी विसरूनका। तुमचा हा यशा चा अहंकार तुम्हाला कधी माघे वळून पाहू देणार नही पण आयुष्यात ठोकर खाऊन जरका कधी पडलास् तर तेम्हा कोणी ही तुम्हाला संभाळ्यला णार। माणूस पाखरू नाही परंतु पाखराचा उत्तम गुण घेऊ शकतो। जसे सकाळ झाल्यावर सर्व पाखरू अपल्या घरट्यात हुन उडून जातात, अपल्या साठी दाणा- पाणी एकत्रित करतात अणी नाविसरता सूर्य अस्ता चा अधी अपल्या घरट्यात पून्हाः परततात। उल्लेख केलेल्या पाखरा बद्दल कायजी करु नका, तो किती ही ऊँच आकाशात् उड़ला असेल पण सांझ पड़ायचा अधी आपल्या घरट्यात येऊन गेला। अपल्या कोणत्या ही गाेष्टी चा अहंकार करु नका, सदैव अपल्या म्णसानशी, अपल्या मातीशी जुडून रहा। मनुष्य कितीही ऊँच गेला तरी वळून अपल्या लोकान कड़े यावच लगते। आयुष्यात कधी ही तुम्हाला कोणत्या नात्यानची गरज़ पड़ेल हे तुम्हाला ठाऊक नाही। प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाची गरज़ असते, हे कधीही विसरू नाही। सर्वाना सोबत घेऊन सर्वानच्या सोबतच चालावे। बघा जरका अजुन ही तुम्ही काही चुक करत असाल तर वेळ साधुन सुधारा। 
   कारण

चुका जीवनातला एक पान आहे,

परंतु नाते हे संपूर्ण पुस्तक आहे,

वेळ पडल्या वर

चुकानच पान फाडून द्या,

परंतु एका पाना साठी संपूर्ण पुस्तक कधी ही हरवऊ देऊ नका।